Vaidehi Parshurami: 'आज आमची अक्षय तृतिया गोड झाली..'

प्रणाली मोरे

वैदेही परशुरामी हे नाव सध्या जास्तच चर्चेत आहे.

Vaidehi Parshurami | Esakal

सोशल मीडियावर वैदेहीनं अक्षय तृतिये निमित्त चाहत्यांना शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला आहे.

Vaidehi Parshurami | Esakal

वैदेहीच्या साडीतील या फोटोवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Vaidehi Parshurami | Esakal

नेटकऱ्यांनी वैदेहीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Vaidehi Parshurami | Esakal

त्यातील एका कमेंटनं सवांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Vaidehi Parshurami | Esakal

एका चाहत्यानं लिहिलं आहे की, '८० टक्के तरुणांना तुझ्याशीच लग्न करायचंय..आणि तू म्हणतेस तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत. हे कसं शक्य आहे..'

Vaidehi Parshurami | Esakal

वैदेहीला मराठीची कतरिना कैफ असं देखील म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaidehi Parshurami | Esakal