Vaidehi Parshurami: 'अगं,गुडघा दुखावलाय की तिथेच नेमका ड्रेस फाटलाय..'

प्रणाली मोरे

वैदेही परशुरामीनं ब्ल्यू लगून लूकमध्ये नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

Vaidehi Parshurami | Esakal

गुडघ्यावरच नेमका ड्रेसला मोठा कट दिसला अन् नेटकऱ्यांनी अचूक हेरत त्यावर भन्नाट कमेंट्स करायला सुरुवात केली.

Vaidehi Parshurami | Esakal

वैदेहीला कुणी म्हटलंय..'गुडघा दुखावलाय का तुझा..'

Vaidehi Parshurami | Esakal

तर आणखी एकानं कमेंट करत लिहिलंय,'तिथेच नेमका ड्रेस फाटलाय का तुझा ..'

Vaidehi Parshurami | Esakal

वैदेही परशुरामीला 'महाराष्ट्राची कॅट' असं देखील म्हणतात बरं का.

Vaidehi Parshurami | Esakal

मराठीतल्या देखण्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते.

Vaidehi Parshurami | Esakal

वैदेही मराठी सिनेमांसोबतच टी.व्हीवरील कॉमेडी शो चं सूत्रसंचालन करताना देखील आपण पाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaidehi Parshurami | Esakal