Propose Day : प्रपोज करताना अशी घ्या काळजी, नाहीतर..

सकाळ डिजिटल टीम

सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरू आहे

Valentine Day

आज प्रपोज डे आहे

Valentine Day

प्रपोज करताना तरूणांनी काळजी घेतली पाहिजे

Valentine Day

समोरच्या व्यक्तीला आपण आवडतो का? हे तपासलं पाहिजे

Valentine Day

समोरची व्यक्ती आपल्याला दुर्लक्षित तर करत नाही ना हे तपासला पाहिजे

Valentine Day

समोरची व्यक्ती आपल्याला स्वत:हून कधी फोन करते का हे तपासलं पाहिजे

Valentine Day

समोरची व्यक्ती आपल्याबाबत साकारात्मक असेल तरच प्रपोज करा नाहीतर नकार येऊ शकतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Valentine Day