गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर जाताय? मग हे नियम आधी वाचा

सकाळ डिजिटल टीम

व्हॅलेंटाईन चा आठवडा सुरू आहे.

Valentine Day

अनेकजण आपल्या प्रेयसीसोबत लॉजवर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी जात असतात.

Valentine Day

तुमचे प्रेयसीसोबत लग्न झालेले नसले तरी घाबरू नका, कारण कोणतेही जोडपे लग्न न करता एकत्र राहू शकतात.

Valentine Day

न्यायालयाच्या नियमानुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या कपलमध्ये मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

Valentine Day

प्रियकर आणि प्रेयसी या दोघांची इच्छा असेल तर ते शारीरिक संबंध देखील ठेवू शकतात.

Valentine Day

अविवाहित जोडप्यांनाही हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार आहे. भारतीय कायद्यानुसार प्रौढ जोडपे कोणत्याही हॉटेलमध्ये राहू शकतात. फक्त त्यासाठी दोघांचे वैध ओळखपत्र दाखवावे लागतील

Valentine Day

जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करण्यास मनाई आहे. तर मुलीला त्रास दिल्यास तुमच्यावर विविध कायद्यान्वये कारवाई होऊ शकते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Valentine Day