Suhana Khan : शाहरुखची लेक प्रेमात पडली!

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान ही आता चर्चेत आली आहे.

सुहाना चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचा बॉयफ्रेंड अगस्त्या नंदा आणि तिचं डेटिंग.

काही दिवसांपासून सुहाना आणि आर्चीच फेम अभिनेता अगस्त्या नंदा यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या स्टाईल आणि फॅशन्ससाठी सुहाना लाईमलाईटमध्ये आली आहे.

सुहानाला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची काही कमी नाही. तिचा चाहतावर्गही मोठा असल्याचे दिसून आले आहे.

शाहरुखची लेक सुहाना, अजय देवगणची लेक न्यासा आणि त्यांची मित्र मंडळी यांच्या पार्टीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

सुहानाच्या वेगवेगळ्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रियाही तितक्याच चर्चेचा विषय आहे.

सुहाना ही नेटफ्लिक्सच्या आर्चीस या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

सुहाना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी असून तिच्या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suhana Khan