Devendra Jadhav
महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात
वनिता खरात सध्या हास्यजत्रा टीमसोबत अमेरिकेला गेलीय
वनिताला आपण आजवर अनेक मालिकांमधुन पाहीलंय
वनिता हास्यजत्रेत विविध पात्रं साकारते
वनिताने अमेरिकेतल्या बीचवर फोटोशूट केलंय
वनिताने काहीच दिवसांपुर्वी सुमित लोंढे सोबत लग्न केलं
वनिता आणि सुमितच्या लग्नाला हास्यजत्रेची संपूर्ण टीम उपस्थित होती
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.