वरदलक्ष्मी व्रताला करा या मंत्राचा जप, होईल भरभराट

धनश्री भावसार-बगाडे

श्रावण महिना

श्रावण महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केले जाते.

Varad Lakshmi Vrat | esakal

जिवतीची पूजा

श्रावणी शुक्रवारी जिवतीची पूजा आणि जरा-जिवंतिका पूजन यासह वरदलक्ष्मीचे व्रत केले जाते.

Varad Lakshmi Vrat | esakal

वरदलक्ष्मी व्रत

देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.

Varad Lakshmi Vrat | esakal

लवकर उठून स्नान

या व्रतासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून सुचीरभूत व्हावे व घराची स्वच्छता करून घरही सुचीरभूत करून घ्यावे.

Varad Lakshmi Vrat | esakal

रांगोळी

दारापुढे रांगोळी काढावी. दाराच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढावे.

Varad Lakshmi Vrat | esakal

भगवान विष्णू व माता लक्ष्मी

नंतर भागवान विष्णू व माता लक्ष्मीच्या मूर्त्यांना पंचामृताने स्नान घालावे.

Varad Lakshmi Vrat | esakal

नवीन वस्त्र

मूर्त्या स्वच्छ कोरड्या करून त्यांवर नवीन वस्त्र चढवावे.

Varad Lakshmi Vrat | esakal

गणेशाची पूजा

गणेशाचीही अशीच पूजा करावी. पंचामृताने स्नान, नवीन वस्त्र, फुलं अर्पण करावे.

Varad Lakshmi Vrat | esakal

नैवेद्य आरती

नंतर नैवेद्य दाखवून आरती करावी. व नंतर खालील मंत्राचा जप करावा.

Varad Lakshmi Vrat | esakal

मंत्र

"वरलक्ष्मीर्महादेवि सर्वकाम-प्रदायिनी
यन्मया च कृतं देवि परिपूर्णं कुरुष्व तत्"

Varad Lakshmi Vrat | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varad Lakshmi Vrat | esakal