वरुण धवन झाला बाबा; 'या'बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

priyanka kulkarni

कन्यारत्न

अभिनेता वरुण धवन हा बाबा झाला आहे. वरुण आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांना मुलगी झाली आहे.

Dhawan and Natasha Dalal

शुभेच्छा

वरुण आणि नताशा यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वरुण आणि नताशा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Dhawan and Natasha Dalal

आलिया भट्ट

आलिया भट्टनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन वरुण आणि नताशा यांना शुभेच्छा दिल्या. आलियानं पोस्टमध्ये लिहिलं, "जॉय अँड प्युअर जॉय, आणखी एक चिमुकली जगावर राज्य करण्यासाठी आली आहे. नताशा आणि वरुण तुम्हाला शुभेच्छा"

अनुष्का शर्मानं देखील वरुण आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

समंथा रुथ प्रभूनं वरुणची पोस्ट रिपोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

पोस्ट

वरुणनं खास पोस्ट शेअर करुन आनंदची बातमी चाहत्यांना दिली.

वरुणनं पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "आमची मुलगी आली आहे, आई आणि बाळाला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण"

नताशा आणि वरुणला अनेक जण सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत आहेत.

काय असणार 'हिरामंडी-2'ची कथा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.