भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे ऑस्ट्रेलियाचे खासदार कोण आहेत?

कार्तिक पुजारी

पहिले

बॅरिस्टर वरुण घोष हे भगवत गीतेच्या साक्षीने शपथ घेणारे भारतात जन्मलेले ऑस्ट्रेलियातील पहिले खासदार ठरले आहेत

Varun Ghosh take oath on Bhagavad Gita

वरुण घोष

वरुण घोष कोण आहेत? हे जाणून घेऊया

Varun Ghosh take oath on Bhagavad Gita

जन्म

घोष यांचा जन्म १९८५ साली झाला आहे. १९८७ मध्ये ते ऑस्ट्रेलियात आले होते. वरुण घोष १७ वयाचे असताना त्यांचे आई-वडील ऑस्ट्रेलियात आले होते.

Varun Ghosh take oath on Bhagavad Gita

वकील

घोष हे पर्थमधून वकील आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधून कायद्याची पदवी घेतली आहे.

Varun Ghosh take oath on Bhagavad Gita

शिक्षण

युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिजमध्ये देखील त्यांनी शिक्षण घेतलं आहे. त्यांनी न्यूयॉर्कमध्ये फायनान्स अटोर्नी म्हणून काम केलंय.

Varun Ghosh take oath on Bhagavad Gita

सल्लागार

तसेच वॉशिंग्टन डिसीतील वर्ल्ड बँकमध्ये ते सल्लागार होते.

Varun Ghosh take oath on Bhagavad Gita

राजकारण

ऑस्ट्रेलियाच्या लेबर पार्टीमध्ये प्रवेश करुन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली.

Varun Ghosh take oath on Bhagavad Gita

दररोज सायकल चालवणे का आहे चांगलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे ही वाचा