वरुण दिसणार पुन्हा एकदा नवरदेवाच्या भूमिकेत , 'दुल्हनिया 3'ची कथा फाइनल ! जाणून घ्या शूटिंग केव्हा होणार

Anuradha Vipat

सुपरस्टार वरुण धवन

सुपरस्टार वरुण धवन पुन्हा एकदा वर बनणार आहे. खऱ्या आयुष्यात नाही तर रील लाईफमध्ये.

Varun dhawan

फ्रेंचायझीच्या सिक्वेलमध्ये दिसणार

वरुण धवन त्याच्या सुपरहिट रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' फ्रेंचायझीच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.

Varun dhawan

दोन्ही चित्रपट दिग्दर्शित

या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत, ज्यांनी दुल्हनिया फ्रँचायझीचे दोन्ही चित्रपट दिग्दर्शित केले होते.

Varun dhawan

ही जोडी

चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये आलिया भट्ट आणि वरुण धवन मुख्य भूमिकेत होते. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Varun dhawan

मीडिया रिपोर्ट्सनुसार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता करण जोहर, दिग्दर्शक शशांक खेतान आणि वरुण धवन यांनी दुल्हनिया 3 च्या कथेसाठी अनेक कल्पनांवर चर्चा केली आणि शेवटी एकाला अंतिम रूप दिले.

Varun dhawan

वरुण धवनसोबत आलिया भट्ट

पुढील वर्षी 2024 च्या उत्तरार्धात हा चित्रपट फ्लोरवर जाईल. या चित्रपटातही वरुण धवनसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Varun dhawan

बिग बॉस 17 मध्ये अंकिता पुन्हा बोलली घटस्फोटाबद्दल, हे ऐकून घरातील सदस्यही झाले थक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita spoke again about divorce