मिरज शहरातील प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणूकीत वरुनराजाची जोरदार हजेरी

Anuradha Vipat

प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणूक

मिरज शहरातील प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरु झाली होती.

famous Ganesha Visarjan procession in Miraj

पारंपारिक वाद्यांसह मिरवणूक

सायंकाळी सहापर्यंत पारंपारिक वाद्यांसह मिरवणुक सुरु होती.

famous Ganesha Visarjan procession in Miraj

साऊंड सिस्टिमचा दणदणाट

सातनंतर साऊंड सिस्टिमचा दणदणाट सुरु झाला. तो असह्य असूनही हजारो भक्तांचा महासंहम मिरजेत झाला.

famous Ganesha Visarjan procession in Miraj

लेझर शो

लेझर शोमुळे आकाशा व्यापले गेले होते

famous Ganesha Visarjan procession in Miraj

वरूनराजाची जोरदार हजेरी

संथगतीने विसर्जन मिरवणूका सुरू असून रात्री आठ पर्यंत ३० मंडळांचे श्री विसर्जन झाले. रात्री आठ वाजता मिरवणुकीवर वरूनराजाने जोरदार हजेरी लावत तब्बल अर्धा तास मुक्काम ठोकला.

famous Ganesha Visarjan procession in Miraj

९ आकर्षक स्वागत कमानी

यंदा विसर्जन मार्गावर ९ आकर्षक स्वागत कमानी लक्ष वेधी ठरल्या यातून गणेश मंडळे पुढे सरकली.

famous Ganesha Visarjan procession in Miraj

कडेकोट बंदोबस्त

पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

famous Ganesha Visarjan procession in Miraj