घर खरेदी करण्याचे वास्तु नियम

Anuradha Vipat

स्वयंपाकघर

असे म्हटले जाते की घराचे स्वयंपाकघर दक्षिण-पूर्व दिशेला असल्याने महिलांचे आरोग्य सुधारते

Vastu rules for buying a house

देवी लक्ष्मी

अशा घरात देवी लक्ष्मी घरात नेहमी वास करते.

Vastu rules for buying a house

बेडरूम

घर खरेदी करण्यापूर्वी बेडरूम कोणत्या दिशेला आहे याची खातरजमा करून घ्या.

Vastu rules for buying a house

मुलांची खोली

वास्तूनुसार मोठी खोली दक्षिण-पश्चिम आणि मुलांची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असावी.

Vastu rules for buying a house

सूर्यप्रकाश

घर खरेदी करताना सूर्यप्रकाश घरात यावा याची काळजी घ्या.

Vastu rules for buying a house

घराचा मुख्य दरवाजा

घराचा मुख्य दरवाजा पूर्व ईशान्य, उत्तर ईशान्य किंवा दक्षिण आग्नेय किंवा पश्चिम वायव्य असा असावा. 

Vastu rules for buying a house

घराचा मध्यभाग

घर खरेदी करताना घराचा मध्यभाग रिकामा असावा याची काळजी घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu rules for buying a house