Vastu Tips : मातीची भांडी वापरा अन् झोपलेल्या नशिबाला जागे करा

धनश्री भावसार-बगाडे

भारतीय संस्कृती

भारतीय संस्कृतीत मातीच्या वस्तू आणि भांडींचा वापर फार पूर्वीपासून केला जातो.

Vastu Tips | esakal

सुख, सौभाग्य

वास्तूशास्त्रानुसार घरातील मातीच्या वस्तू घरात सुख, शांती, सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतं.

Vastu Tips | esakal

हे अवश्य हवे

त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार घरात मातीच्या वस्तू आणि भांडी असायलाच हवं.

Vastu Tips | esakal

मातीचे घडे

हल्लीच्या काळातही पिण्याचं पाणी भरण्यासाठी मातीच्या मटक्यांचा वापर केला जातो. यामुळे आरोग्य तर चांगले राहते शिवाय घरात सकारात्मकता वाढते.

Vastu Tips | esakal

मातीच्या मूर्त्या

घरात देवाची मूर्ती मातीचीच असावी. असं म्हणतात की, मातीच्या मूर्तीमुळे घरातल्या बऱ्याच अडचणी दूर होतात.

Vastu Tips | esakal

कलाकुसरीच्या वस्तू

असं मानलं जाते की, उत्तर पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेला मातीच्या कलाकुसरीच्या वस्तू ठेवणं शुभ असतं.

Vastu Tips | esakal

यशाचा मार्ग

असं मानलं जातं की, यामुळे घरातल्या लोकांच्या प्रगतीत येत असलेल्या अडचणी दूर होतात आणि यशाचा मार्ग खुला होतो.

Vastu Tips | esakal

मातीचे दिवे

वास्तूशास्त्रानुसार घरात, दारात आणि देवघरात मातीचे दिवे लावावे

Vastu Tips | esakal

सकारात्मक ऊर्जा

मातीचे दिवे लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

Vastu Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal