पगारवाढ, प्रमोशन अडतंय? ऑफिस डेस्कवर ठेवलेल्या ‘या’ ४ वस्तू ठरू शकतात कारणीभूत

Varsha Balhe

ऑफिस डेस्क

ऑफिसमध्ये डेस्कवर आपण अनेक वस्तू ठेवतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू डेस्कवर ठेवणं टाळावं. मान्यतेनुसार, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या वस्तू डेस्कवर ठेवू नयेत.

VASTU TIPS FOR OFFICE

|

esakal

बंद पडलेलं घड्याळ

ऑफिस डेस्कवर बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात मानलं जातं. घड्याळ वेळ आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे बंद घड्याळामुळे कामात प्रगती थांबण्याची शक्यता असल्याची वास्तुमान्यता आहे.

VASTU TIPS FOR OFFICE

|

esakal

रोपं

डेस्कवर ठेवलेली रोपं आणि फुलं सुकली असतील तर ती लगेच काढून टाकावीत. वास्तुशास्त्रानुसार, सुकलेल्या झाडांमुळे वातावरणात नकारात्मकता वाढू शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये शक्यतो ताजी आणि हिरवी रोपं ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

VASTU TIPS FOR OFFICE

|

esakal

तुटलेला कप किंवा ग्लास

ऑफिसच्या डेस्कवर तुटलेला कप किंवा ग्लास ठेवणंही टाळावं. वास्तुमान्यतेनुसार, तुटलेल्या वस्तू नकारात्मकतेचं प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे कप किंवा ग्लास तुटला असेल तर तो वापरण्याऐवजी बदलून घ्यावा.

VASTU TIPS FOR OFFICE

|

esakal

अस्ताव्यस्त कागदपत्रं

ऑफिस डेस्कवर कागदपत्रं, फाइल्स आणि बिले अस्ताव्यस्त ठेवू नयेत. अशा गोंधळामुळे काम करताना लक्ष विचलित होऊ शकतं. वास्तुशास्त्रानुसारही डेस्क स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणं शुभ मानलं जातं.

VASTU TIPS FOR OFFICE

|

esakal

स्वच्छ ठेवा

ऑफिसमध्ये काम करताना डेस्कवर अनावश्यक वस्तूंचा ढीग ठेवू नका. जुने कागद, खराब वस्तू किंवा न वापरणाऱ्या गोष्टी वेळोवेळी काढून टाका. यामुळे कामाची जागा अधिक व्यवस्थित राहण्यास मदत होते.

VASTU TIPS FOR OFFICE

|

esakal

डेस्क

वास्तुशास्त्रानुसार, ऑफिस डेस्क स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. बंद घड्याळ, सुकलेली रोपं, तुटलेल्या वस्तू आणि अस्ताव्यस्त कागदपत्रं शक्यतो डेस्कवर ठेवू नयेत. यामुळे सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहण्यास मदत होऊ शकते.

VASTU TIPS FOR OFFICE

|

esakal

महाभारताच्या आठवणी जपणारी ‘ही’ ५ शिवमंदिरं! पांडवांशी जोडलेली आहे रंजक कथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MAHABHARAT SHIV TEMPLES

|

esakal

येथे क्लिक करा