Vastu Tips : राम अन् कृष्ण तुळशीतला हा लहानसा फरक माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

लक्ष्मीचं रुप

हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचं रुप समजलं जातं. तुळस भगवान विष्णूंनाही प्रिय आहे.

Vastu Tips | esakal

दोन प्रकार

तुळशीचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक राम तुळस आणि एक कृष्ण तुळस.

Vastu Tips | esakal

दोघांतील फरक

दोन्ही तुळशी एकमेकांपेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात. दोन्हीचे फायदेही वेगवेगळे आहेत.

Vastu Tips | esakal

गडद रंग

कृष्ण तुळशीचा रंग फारच गडद असतो.

Vastu Tips | esakal

कृष्ण तुळस

या तुळशीला गडद तुळस किंवा कृष्ण तुळस म्हणूनही ओळखलं जातं.

Vastu Tips | esakal

कृष्णाची प्रिय

ही तुळस कृष्णाची फार प्रिय असल्याचं समजलं जातं.

Vastu Tips | esakal

चवीला गोड

राम तुळशीची चव तुलनेने जास्त गोड असते.

Vastu Tips | esakal

हिरवी पानं

मोठी आणि हिरव्या पानांच्या तुळशीला राम तुळस म्हणून ओळखलं जातं.

Vastu Tips | esakal

उज्ज्वल तुळस

याला उज्ज्वल तुळस नावानेही ओळखलं जातं.

Vastu Tips | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal