Vastu Tips : सावधान! तुमची तुळस सुकतेय का? ही असू शकतात कारणं...

धनश्री भावसार-बगाडे

धार्मिक महत्व

घराच्या अंगणात, दारात तुळशीचं रोप वाढवण्याला धार्मिक महत्व आहे. पण बऱ्याचदा हे रोप लवकर सुकतं. पण यामागे काय कारणं असतात, जाणून घेऊया.

Vastu Tips | esakal

पाणी न मिळणं

तुळशीला वेळच्या वेळी पाणी घालणं फार आवश्यक असतं. जर वेळच्या वेळी पाणी घातलं गेलं नाही तर ती सुकते.

Vastu Tips | esakal

कडक ऊन

तुळस फार नाजुक रोप आहे. फार कडक उन्हात दिवसभर राहील्यानेही तुळस सुकते. ऊन अडवण्यासाठी तुम्हा कपड्याचा वापर करू शकतात.

Vastu Tips | esakal

आद्र वातावरण

आद्र वातावरणात तुळस नीट वाढू शकत नाही. सडू शकते. त्यामुळे आद्रतेपासून दूर ठेवावे.

Vastu Tips | esakal

कटींग

तुळशीच्या फांद्यांची, पानांची वेळोवेळी कटींग करणं आवश्यक असतं. शिवाय कोरड्या मंजिरी काढणे गरजेचे असते.

Vastu Tips | esakal

अजिबात ऊन न मिळणे

तुळस इनडोअर प्लांट नाही. त्याला योग्य प्रमाणात उन्हाचीही आवश्यकता असते. त्यामुळे अजिबात ऊन नाही मिळालं तरी तुळस सुकायला लागते.

Vastu Tips | esakal

अती खत

तुळशीला अति खतही घालू नये. त्यामुळेही तुळस लवकर सुकते.

Vastu Tips | esakal

योग्यप्रमाणात माती

तुळस सुकू नये यासाठी योग्यप्रमाणात माती वापरणेही आवश्यक आहे. कुंडीत जेवढी माती मावते त्याच्या ३० टक्के त्यात रेती घालावी व बाकी ७० टक्के माती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal