Vat purnima 2023
esakal

Vat Purnima 2023 : वटपौर्णिमेसाठी खास लेटेस्ट उखाणे

वैष्णवी कारंजकर

Vat Purnima

३ जून रोजी वटपौर्णिमा आहे.

Vat Purnima | Sakal
Vat Purnima

उखाणा महत्त्वाचा

त्यानिमित्त काही लेटेस्ट उखाणे जे ऐकून तुमची वाहवा नक्कीच होईल.

Vat Purnima | Sakal
Vat Purnima

रामसीता

रामाने सीतेसाठी उचललं शिवधनुष्य, ...रावांसाठी देवाकडे मागते दीर्घायुष्य

Vat Purnima | Sakal
Vat Purnima

वटपौर्णिमा

वडाला फेऱ्या घालण्यासाठी जमल्या साऱ्या बायका,...रावांचे नाव घेते सर्वजण ऐका

Vat Purnima | Sakal
Vat Purnima

वडाची पूजा

वडाची पूजा करून मागितलं दीर्घायुष्याचं दान, ...रावांसोबत मी संसार करीन छान

Vat Purnima | Sakal
Vat Purnima

उपवास

तीन वर्षांतून एकदा येतो अधिकमास, ...रावांसाठी मी ठेवला वटपौर्णिमेचा उपवास

Vat Purnima | Sakal
Vat Purnima

सात फेरे

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात, ...रावांची लाभो मला जन्मोजन्मी साथ

Vat Purnima | Sakal
Vat purnima

सत्यवान सावित्री

वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास,... रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास

Vat purnima | Sakal
Vat Purnima

सफेद धागा

वडाची पूजा करून गुंडाळते सफेद धागा,...रावांच्या जीवनात सदैव असुदे माझ्यासाठीच जागा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima | Sakal