Veena Jagtap: शिवच्या प्रेमाची वीणा पुन्हा झंकारली...

प्रणाली मोरे

वीणा जगतापच्या लेटेस्ट फोटोपोस्टनं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

Veena Jagtap | Esakal

अजूनही शिव ठाकरे आणि वीणाच्या चाहत्यांना त्यांच्या नात्यात काहीतरी जादू घडेल आणि दोघे एकत्र येतील अशी आशा होती.

Veena Jagtap | Esakal

वीणाच्या लेटेस्ट पोस्टनं चाहत्यांना थोडं का होईन पण खूश केलं आहे.

Veena Jagtap | Esakal

वीणानं साडीतील फोटो पोस्ट करत लिहिलं आहे की, प्यार हुआ..इकरार हुआ..आणि बस्स चाहत्यांनी तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली.

Veena Jagtap | ESakal

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांचे सूर जुळले होते पण त्यानंतर वर्ष-दीडवर्षाच्या आतच दोघांमध्ये बिनसलं.

Veena Jagtap | Esakal

आतापर्यंत शिवही तो सिंगल असल्याचं म्हणत होता..अन् वीणा देखील..

Veena Jagtap | Esakal

वीणाच्या लेटेस्ट फोटोनं पुन्हा त्या दोघांमध्ये पॅचअप झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Veena Jagtap | Esakal