Veena Jagtap : पाहा गुडी पाडव्यानिमित्त विनाने केलेलं खास फोटोशुट...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस या शोमुळे अभिनेत्री वीणा जगतापला विशेष लोकप्रियता मिळाली

Veena Jagtap

वीणा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Veena Jagtap

वीणा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Veena Jagtap

अशातच वीणाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Veena Jagtap

वीणाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Veena Jagtap

चाहतेही वीणाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Veena Jagtap

या फोटोत वीणा खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Veena Jagtap