Veena Jagtap : पाहा मराठमोळ्या विनाचे पारंपारिक वेशातले जबरदस्त लूक...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस या शोमुळे अभिनेत्री वीणा जगतापला विशेष लोकप्रियता मिळाली

Veena Jagtap

नुकतेच वीणानं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहे

Veena Jagtap

वीणा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Veena Jagtap

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत वीणा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

Veena Jagtap

नुकतेच वीणाने सुंदर फोटोशूट केलं आहे

Veena Jagtap

यातील काही फोटो वीणाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

Veena Jagtap

वेगवेगळ्या फोटो पोज देत वीणाने हे खास फोटोशूट केलं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Veena Jagtap