वीर दासची कॉमेडी मालिका वीर दास लँडिंगने जिंकला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2023,जाणून घ्या OTT वर कुठे आहे उपलब्ध

Anuradha Vipat

एमी अवॉर्ड जिंकून इतिहास रचला

कॉमेडियन आणि अभिनेता वीर दासने आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे.

International Emmy Award 2023

अवॉर्ड जिंकल्याची बातमी

सोमवारी सकाळी (अमेरिकेत रविवारी रात्री) वीर दासने एमी अवॉर्ड जिंकल्याच्या बातमीने चाहत्यांना आनंद झाला.

International Emmy Award 2023

इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित

वीर दास यांना 'वीर दास लँडिंग'साठी एमी इंटरनॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

International Emmy Award 2023

पुरस्कारासाठी दोघांमध्ये स्पर्धा

कॉमेडियनने हा पुरस्कार ब्रिटिश किशोर सिटकॉम डेरी गर्ल्ससोबत शेअर केला आहे. पुरस्कारासाठी दोघांमध्ये स्पर्धा होती.

International Emmy Award 2023

OTT वर कुठे पाहता येईल

एमी अवॉर्ड 2023 ने सन्मानित 'वीर दास लँडिंग' OTT वर कुठे पाहता येईल ते पाहूयात

International Emmy Award 2023

आयुष्याबद्दल आणि अनुभवांबद्दल

वीर दास लँडिंग हा कॉमेडी स्पेशल म्हणजेच अनस्क्रिप्टेड स्टँड अप कॉमेडी शो आहे.या शोमध्ये कॉमेडियन वीर दास विनोदाची भर घालताना त्याच्या आयुष्याबद्दल आणि अनुभवांबद्दल बोलतो.

International Emmy Award 2023

Netflix वर प्रसारित

हा कॉमेडी शो जगभरातील OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रसारित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

International Emmy Award 2023