इम्रान खानचे कौतुक करताना दिसला वीर दास, म्हणाला...

Anuradha Vipat

'वीर दास: लँडिंग'साठी एमी अवॉर्ड

वीर दास यांना अलीकडेच त्यांच्या कॉमेडी स्पेशल 'वीर दास: लँडिंग'साठी एमी अवॉर्ड मिळाला.

Veer Das and Imran Khan

चित्रपटाचे दिग्दर्शन

आता तो लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात वीर अभिनयासोबतच सहदिग्दर्शक, निर्माताही असणार आहे.

Veer Das and Imran Khan

इम्रान खानबद्दल बोलताना

अलीकडेच वीर त्याच्या 'डेली-बेली' चित्रपटातील सहकलाकार इम्रान खानबद्दल बोलताना दिसला.

Veer Das and Imran Khan

दिग्दर्शक म्हणून सिद्ध

वीर दास म्हणला की, इम्रान खान एक उत्तम दिग्दर्शक म्हणून सिद्ध होऊ शकतो. संवादादरम्यान वीरला विचारण्यात आले की, इम्रान खानला एका दिवसासाठी सांता बनवल्यास तो त्याला काय देईल?

Veer Das and Imran Khan

उत्तम दिग्दर्शक

यावर वीर म्हणाला, 'मी इमरानला एक फिल्म युनिट देईन, जो चित्रपट बनवेल आणि तो दिग्दर्शित करेल. मला वाटते की तो एक उत्तम दिग्दर्शक म्हणून सिद्ध होऊ शकतो.

vVeer Das and Imran Khan

या सारख्या चित्रपटात दिसला

इम्रान 'आय हेट लव्ह स्टोरीज', 'एक मैं और एक तू' सारख्या चित्रपटात दिसला आहे.

Veer Das and Imran Khan

अंकिताला पुन्हा आली सुशांतची आठवण ! अभिनेत्याला ऑनस्क्रीन किस करताना पाहून तिला अश्रू झाले अनावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita remembers Sushant again