Vegan Diet : हा शाकाहारी आहार देईल अ जीवनसत्त्व

नमिता धुरी

अ जीवनसत्त्व शरीरासाठी आवश्यक असते. पण व्हेगन लोकांना सगळेच खाता येत नाही. अशावेळी काही पदार्थ त्यांना उपयुक्त ठरू शकतात.

Vegan Diet

रताळे ही अ जीवनसत्त्वाचा महत्त्वाचा स्रोत आहे.

Vegan Diet

मटारच्या दाण्यांमध्येही अ जीवनसत्त्व असते.

Vegan Diet

अ जीवनसत्त्वाने युक्त असे गाजर खाल्ल्याने दृष्टी चांगली होते.

Vegan Diet

रोज टॉमेटो खाल्ल्यानेही आरोग्यविषयक फायदे मिळतात.

Vegan Diet

कोथिंबीरीत भरपूर प्रमाणात अ जीवनसत्त्व असते.

Vegan Diet

भोपळ्यातील बीटा कॅरोटीनमुळे अ जीवनसत्त्व मिळते.

Vegan Diet

त्यामुळे तुम्ही वेगन असाल तरी आरोग्याची चिंता नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegan Diet