Heart Health : या भाज्या खाल्ल्याने हृदय राहील निरोगी

नमिता धुरी

काही भाज्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.

Heart Health

ब्रोकोलीमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट, लोह असते.

Heart Health

पालकमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम अशी पोषक तत्त्वे असतात.

Heart Health

गाजरातून क जीवनसत्त्वं मिळते.

Heart Health

रक्ताच्या गुठळ्या टाळण्यासाठी लसूण खा.

Heart Health

भेंडीसुद्धा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे.

Heart Health

टॉमेटोमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.

Heart Health

कांद्यामुळे शरीर डिटॉक्स होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Health