अर्धशतक ठरलेलं! 2021 पासून 'हा' फलंदाज छळतोय मुंबईला

अनिरुद्ध संकपाळ

व्यंकटेश अय्यरनं मुंबई इंडियन्सविरूद्ध खूप धावा केल्या आहेत. 2021 च्या हंगामात त्यानं मुंबईविरूद्ध 30 चेंडूत 53 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

त्यानंतर 2022 च्या हंगामात 41 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली.

व्यंकटेश अय्यरने 2022 मध्ये मुंबईविरूद्ध 24 चेंडूत 43 धावांची खेळी केली.

2023 च्या आयपीएल हंगामात तर व्यंकटेश अय्यरने 51 चेंडूत 104 धावा ठोकत मुंबईला शतकी तडाखा दिला.

2024 मध्ये व्यंकटेश अय्यरनं मुंबईविरूद्ध 70 धावांची खेळी करत ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.