वाटलं आता संपलं! अय्यरसाठी रूग्णवाहिका आली होती मात्र...

Kiran Mahanavar

व्यंकटेश अय्यर दुलीप ट्रॉफीतील मध्य विरूद्ध पश्चिम विभाग सामन्यात दुखापतग्रस्त झाला.

अय्यरच्या मानेवर वेगाने चेंडू आदळला. त्यानंतर तो मैदानवर खाली पडला.

venkatesh iyer

घडलेला प्रकार पाहून मैदानावर उभी असलेली रूग्णवाहिका त्वरित मैदानात आली.

मात्र सुदैवाने व्यंकटेश अय्यर स्वतः उठून उभा राहिला आणि मैदानावरून चालत बाहेर गेला.

यानंतर व्यंकटेश अय्यर सातवा फलंदाज बाद झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा मैदानात आला.

मात्र त्याला फक्त 14 धावाच करता आल्या. ज्यावेळी त्याला चेंडू लागला त्यावेळी तो 6 धावांवर खेळत होता.

मात्र अय्यर फिल्डिंगच्यावेळी मैदानात उतरला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.