Vidula Chougule : मराठमोळी विदुला जेव्हा हॉट फोटोशूट करते...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री विदुला चौगुले हिला आतापर्यंत तुम्ही साडीत बघितलं असेल

Vidula Chougule

वेगवेगळ्या मराठी सणांसाठी विदुला खास फोटोशूट करत असते

Vidula Chougule

मराठी चाहते तिच्यावर भरभरुन प्रेम करतात

Vidula Chougule

मात्र तिचे हॉट फोटो आज व्हायरल झाले

Vidula Chougule

समुद्रकिनारी तिने केलेलं हे फोटोशूट काही खासच आहे

Vidula Chougule

संत्रा कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस अन् शॉट्स

Vidula Chougule

विदुला ह्या नव्या लूकमध्ये फारच वेगळी दिसतेय

Vidula Chougule

पाण्यात काढलेल्या फोटोंनी इंटरनेटचा पारा चढला आहे

विदुलाचे हे फोटो म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच

Vidula Chougule

फॉलोअर्ससाठी ती कायम नवनवे फोटो शेअर करत असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidula Chougule