हिमालयाच्या कुशीत विद्युत जामवालने केलेल्या फोटोशूटची चर्चा!

अंकिता खाणे (Ankita Khane)

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा आज त्याच्या 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Vidyut Jammwal | Esakal

'बुलेट राजा', 'कमांडो', 'कमांडो 2' आणि 'कमांडो 3' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अॅक्शन आणि खतरनाक स्टंटमुळे विद्युतची मनोरंजन विश्वात वेगळीच ओळख आहे.

Vidyut Jammwal | Esakal

त्याचा वाढदिवसामुळे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या खास दिवशी त्याने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत खळबळ उडवली आहे.

Vidyut Jammwal | Esakal

या खास दिवशी त्याने इंस्टाग्रामवर त्याचा न्यूड फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेयर करत त्याने एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे. जी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Vidyut Jammwal | Esakal

हँडसम हंक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या विद्युत जामवालने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये विद्युत जंगलात दिसत आहे.

Vidyut Jammwal | Esakal

फोटोमध्ये तो स्वयंपाक करताना दिसत आहे. पण तो न्यूड आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Vidyut Jammwal | Esakal

त्याचे फोटो स्थानिक मेंढपाळ मोहर सिंग यांनी काढल्याचे विद्युतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

Vidyut Jammwal | Esakal

सध्या त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. तर अनेकांना रणवीर सिंहची आठवण आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyut Jammwal | Esakal