विद्युत जामवालने डिसेंबरच्या थंडीत केले न्यूड फोटोशूट, शेअर केले फोटो

Anuradha Vipat

इंस्टाग्रामवर न्यूड फोटो शेअर

विद्युत जामवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. रविवारी सकाळी अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला.

Vidyut Jamwal nude photoshoot

फोटोंवर जोरदार कमेंट

ज्याची खूप चर्चा झाली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.

Vidyut Jamwal nude photoshoot

तीन फोटो शेअर

विद्युत जामवाल सध्या हिमालयात आहे. त्याने तीन फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले, हिमालय पर्वतरांगांमध्ये माझे परतणे - "देवाचे निवासस्थान" 14 वर्षांपूर्वी सुरू झाले.

Vidyut Jamwal nude photoshoot

नवीन चित्रपटाची घोषणा

या पोस्टसोबतच अभिनेत्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणाही केली आहे.

Vidyut Jamwal nude photoshoot

पुढील अध्यायासाठी तयार

त्यांनी पुढे लिहिले की, आता मी माझ्या पुढील अध्यायासाठी तयार आणि उत्साहित आहे - क्रॅक, जो 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Vidyut Jamwal nude photoshoot

न्यूड फोटोशूट

रणवीर सिंगने २०२२ मध्ये न्यूड फोटोशूट केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता.

Vidyut Jamwal nude photoshoot

विद्युत जामवाल

आता विद्युत जामवालनेही असेच काहीसे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyut Jamwal nude photoshoot