हिवाळ्यात कायम असायचा अंधार; गावकऱ्यांनी बनवला स्वतःचा सूर्य

Sudesh

सूर्य

हिवाळ्यामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हात जाऊन बसायला सर्वांनाच आवडतं. मात्र, तुमच्या गावात सूर्यच उगवत नसेल तर?

Viganella Italy mirror | eSakal

इटली

इटलीतील विगनेला हे गाव सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आहे. हिवाळ्यात याठिकाणी चार महिने सूर्यप्रकाशच पोहचत नाही.

Viganella Italy mirror | eSakal

आयडिया

यामुळे या गावातील लोकांनी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी स्वतःचा सूर्य तयार केला आहे.

Viganella Italy mirror | eSakal

आरसा

यासाठी त्यांनी शेजारील डोंगरावर मोठ्ठा आरसा लावला आहे. हा आरसा सूर्यप्रकाश परावर्तित करुन संपूर्ण गावाला प्रकाश देतो.

Viganella Italy mirror | eSakal

दुसरं गाव

विगनेलाप्रमाणेच नॉर्वेजवळील Rjukan या शहरात देखील अशाच प्रकारचे तीन आरसे बसवण्यात आले आहेत.

Viganella Italy mirror | eSakal

कम्प्युटर

कम्प्युटराईज्ड असणारे हे आरसे दिवसभर सूर्याच्या स्थितीनुसार आपला अँगल बदलतात.

Viganella Italy mirror | eSakal

वजन

विगनेलामधील आरशाचं वजन तब्बल 1.1 टन आहे. हा 1100 मीटर उंचीवर बसवण्यात आला आहे.

Viganella Italy mirror | eSakal

बदल

यानंतर गावात राहणाऱ्या लोकांचा भरपूर फायदा होतो आहे. वीजेसाठी जास्त पैसे खर्च न करताही सूर्यप्रकाश येत असल्यामुळे लोक खुश आहेत.

Viganella Italy mirror | eSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

newton philosopher's stone | eSakal