रश्मिका अन् विजयचं ठरलयं!

Vaishali Patil

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्याबद्दल एक बातमी चर्चेत आली आहे.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

दोघांच्या डेटिंगच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

त्यातच आता रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा त्यांच्या नात्याला नाव देणार असल्याची चर्चा आहे.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की हे दोघे लवकरच एंगेजमेंट करणार आहेत.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघेही एकमेकांशी एंगेजमेंट करणार असल्याची चर्चा आहे.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

व्हॅलेंटाईन वीकमध्ये दोघेही लवकरच त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

रश्मिका आणि विजय त्यांच्या नात्याला सर्वांसमोर अधिकृत करून लग्न करणार आहेत.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Engagement

'गीता गोविंदम' चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली आहे.

सलमानच्या फार्महाऊसमध्ये घुसखोरी, नेमकं घडलं काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan bollywood Actor Farm House Panvel
येथे वाचा