संघ दक्ष आता एकच लक्ष्य....!

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपूर याठिकाणी पार पडला आहे.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधीत केलं आहे.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

प्रमुख पाहूणे म्हणून शंकर महादेवन देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

या कार्यक्रमासाठी अनेक नेते देखील उपस्थित होते.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

यावेळी त्यांच्यासोबत गायक शंकर महादेवन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सव कार्यक्रमात आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

संघाने आयोजित केलेल्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रम उत्साहात पार पडला.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal

प्रमुख पाहुणे म्हणून शंकर महादेवन यांनी सरस्वती वंदनाने रॅलीला संबोधित केले. कार्यक्रमात बोलताना शंकर महादेवन यांनी संघाचं कौतुक केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS Dasara Melava Nagpur | Esakal