आजीची शंभर वर्षांची साडी रिया दिसते भलतीच भारी!

Vaishali Patil

काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती रोडीज या शोमुळे चर्चेत होती.

rhea chakraborty

नुकतच रियाने तिच्या चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

rhea chakraborty

रियाने मंगळवारी अतिशय सुंदर साडीतील तिचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

rhea chakraborty

विजयादशमीच्या दिवशी रियाने तिच्या आजीची 100 वर्षे जुनी साडी नेसली होती.

rhea chakraborty

फोटो कॅप्शनमध्ये रियानं याबाबत खुलासा केला आहे. रियाने लिहिले होते, "शुभो विजया दशमी. ही माझ्या दीदाची साडी आहे. 100 वर्षे जुनी. माझ्या वंशाची ही साडी परिधान करणं खुप खास आहे."

Rhea Chakraborty On SSR Death:

सध्या रियाचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Rhea Chakraborty | Esakal

रिया सोशल मिडियावर सक्रिय असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rhea Chakraborty On SSR Death: