Radhika Apte: नुसताच ब्लाऊज अन् परकर

प्रणाली मोरे

राधिका आपटेनं सोशल मीडियावर ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये काही फोटो शेअर केलेयत,ज्यांवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळलेल्या दिसून येतायत.

Esakal

राधिका नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या आऊटफिट्समध्ये फोटो शेअर करत असते.

Esakal

मराठमोळ्या राधिकानं आपल्या दर्जेदार अभिनयानं आणि स्टायलिश,ग्लॅमरस अंदाजानं बॉलीवूडला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

Esakal

राधिकानं आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या मराठी,हिंदी सिनेमातून काम केलंच आहे पण आता ती 'वेब सीरिज क्वीन' म्हणूनही ओळखली जाते.

Esakal

राधिकानं ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये जे फोटो शेअर केले आहेत, त्याला तिनं कॅप्शन देत विचारलं आहे की,'विक्रम वेधाचा ट्रेलर पाहिलात का?'

Esakal

हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनित 'विक्रम वेधा' सिनेमात राधिका आपटे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Esakal

राधिका आपटे अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे,लीक झालेल्या न्यूड सीन्समुळे वादात अडकली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal