‘विक्रांत मेसीने सांगितल 'टीव्ही इंडस्ट्री सोडण्यामागचे कारण

Anuradha Vipat

सिनेमांमध्ये काम

सिनेमांमध्ये काम करण्यापूर्वी विक्रांत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत होता

Vikrant Massey

इंडस्ट्री सोडण्याचं कारण

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत विक्रांत मेसीने टीव्ही इंडस्ट्री सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

Vikrant Massey

मला ते काम...

विक्रांत म्हणाला टीव्ही विश्वात काम करताना माझं मन रमत नव्हतं. मला ते काम कमी दर्जाचं वाटायचं

Vikrant Massey

अनेक मालिकांमध्ये काम

विक्रांत मेसीने ‘बालिका वधू’, ‘धरम वीर’ आणि ‘बाबा ऐसो वर ढूंढो’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे

Vikrant Massey

चाहत्यांच्या भेटीस

विक्रांत आता सेक्शन 36′ आणि ‘फिर आई हसीन दिलरुबा’च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे

Vikrant Massey

लोकप्रियतेत वाढ

’12th फेल’ सिनेमामुळे विक्रांतच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

Vikrant Massey

श्रद्ध कपूर करणार का लग्न? पोस्ट व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor