विक्रांत मॅसी दिसणार 'सरबरमती रिपोर्ट'मध्ये, या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Anuradha Vipat

विक्रांत मॅसी

12वी फेलच्या उत्तुंग यशानंतर विक्रांत मॅसी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Vikrant Massey

पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट

विक्रांत एकता कपूरच्या 'द साबरमती रिपोर्ट' नावाच्या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.

Vikrant Massey

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडने विक्रांत मॅसी अभिनीत या राजकीय थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Vikrant Massey

महत्त्वाच्या भूमिकेत

या चित्रपटात विक्रांतसोबत राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Vikrant Massey

या दिवशी प्रदर्शित होणार

हा चित्रपट 3 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Vikrant Massey

या चित्रपटाचे दिग्दर्शन

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक रंजन चंदेल यांनी केले आहे

Vikrant Massey

नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bobby Deol