सरपंच ते मुख्यमंत्री! विलासराव देशमुखांचा स्मृतीदिन

दत्ता लवांडे

Vilasrao Deshmukh

काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज स्मृतीदिन आहे

Vilasrao Deshmukh

Congress Leader Vilasrao Deshmukh

ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

Vilasrao Deshmukh

Sarpanch to CM

सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे.

Vilasrao Deshmukh

CM of Maharashtra

ते १९९९ ते २००३ आणि २००४ ते २००८ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

Vilasrao Deshmukh

Manmohan Sing

ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते.

Vilasrao Deshmukh

Riteish Deshmukh

प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांचे ते वडील होते.

Vilasrao Deshmukh

Congress

२००८ साली मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्याने त्यांना आपले मुख्यमंत्री पद गमवावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilasrao Deshmukh