'या' गावात लग्नासाठी मुली आतुरल्या! पैसेही द्यायला तयार...

सकाळ डिजिटल टीम

सुंदर आणि हॉट

महाराष्ट्रात मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत मात्र जगाच्या नकाशावर एक असं गाव आहे जिथे सुंदर आणि हॉट मुली असूनही त्यांने मुल मिळत नाहीत.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

ब्राझील

ब्राझीलच्या नोइवा शहरातील मुली खूप सुंदर असल्याचं म्हटलं जातं, पण लग्न करण्यासाठी त्यांच्याकडे मुल नाहीत

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

नोइवा

नोइवा गावात खूप सुंदर मुली आहेत. हे गाव डोंगरावर आहे. या गावातील मुली अविवाहित मुलांच्या शोधात आहेत.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

आयुष्याचा जोडीदार

या गावात सुमारे ६०० मुली राहतात, त्यांना आयुष्याच्या जोडीदाराचा शोध आहे. या मुली यासाठी पैसैही द्यायला तयार आहेत.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

लग्न

मात्र असे असुनही या मुलींचे लग्न होत नाही, यामागचे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

माहितीनुसार या गावात मुलांपेक्षा मुलांचे प्रमाण कमी आहे. काही मुल आहेत मात्र ते लहान आहेत.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

या गावात मुले असले तरी ते या गावात राहत नाही. ते शहरात निघून जातात. त्यामुळे महिला गावात एकट्या राहतात.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

ब्राझील

हेच कारण आहे की, ब्राझीलच्या या गावात मुली साथीदाराची वाट बघत आहेत.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

कारण काय?

ब्राझीलच्या या गावात मुलींची संख्या जास्त असल्याने प्रभावही जास्त त्यांचाच असतो. याच कारणामुळे येथील मुले मुलींसोबत राहणं पसंत करत नाहीत.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

शेती आणि पशुपालन

या गावात शेती आणि पशुपालन हाच प्रमुख व्यवसाय आहे. ही सगळी कामे मुली करतात. त्यामुळे गावातील मुले कामाच्या शोधात शहरात जातात.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

नियम

गावातील नियम आणि कायद्यांमुळे मुले इथे जास्त राहत नाहीत.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage

लग्न

मुलींचे मत आहे की मुलांनी लग्न करून त्यांच्यासोबतच गावातच रहावं. तसेच गावातील नियम आणि कायद्यांचं पालन करावं. जे खूप आधीपासून पाळले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

village of Noiva in Brazil-girls cannot get a boy for marriage