खलनायक रणजीतने अजय देवगणला फटकारले, म्हणाले- रम्मीची जाहिरात करायची काय गरज?

Anuradha Vipat

अभिनेते रणजीत

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते रणजीत यांनी अजय देवगणच्या जाहिरातीबद्दल संताप व्यक्त केला आहे.

Villain Ranjit scolded Ajay Devgan

54 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, बॉलीवूडचे जुने तारे रणजीत, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद आणि किरण कुमार एकाच मंचावर एकत्र दिसले.

Villain Ranjit scolded Ajay Devgan

हे कलाकारही सहभागी झाले

हे चारही दिग्गज अभिनेते खलनायकी भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत, म्हणूनच महोत्सवात आयोजित 'इन कन्व्हर्सेशन: द व्हिलन ए लास्टिंग इम्प्रेशन' या कार्यक्रमात हे कलाकारही सहभागी झाले होते.

Villain Ranjit scolded Ajay Devgan

आयुष्यातील अनुभव शेअर

या संवादादरम्यान, बदलत्या काळानुसार खलनायकांच्या शैली आणि ओटीटीबद्दल बोलत असताना, अभिनेता रणजीतने त्याच्या आयुष्यातील अनुभव शेअर केले.

Villain Ranjit scolded Ajay Devgan

कलाकारांचे कान टवकारले

यावेळी रणजीतने अभिनेत्यांच्या सामाजिक जबाबदारीबद्दलही सांगितले. याविषयी बोलताना त्यांनी समाजाचे नुकसान होईल अशा पद्धतीने काम करणाऱ्या किंवा जाहिराती करणाऱ्या कलाकारांचे कान टवकारले.

Villain Ranjit scolded Ajay Devgan

अजय देवगणला काय गरज

आपले मत व्यक्त करताना रणजीत म्हणाला, 'रम्मी खेळण्याची जाहिरात करायची अजय देवगणला काय गरज आहे? अजयशिवाय इतरही मोठे कलाकार असे काम करतात, हे योग्य नाही.

Villain Ranjit scolded Ajay Devgan

चित्रपटांमध्ये खलनायकही झालो

मी चित्रपटांमध्ये खलनायकही झालो आहे, मी असे काही केले नाही ज्याला कोणी अश्लील म्हणेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Villain Ranjit scolded Ajay Devgan