भाईजानबद्दल विंदू दारा सिंग म्हणाला...

priyanka kulkarni

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो सलमान हा त्याच्या मित्रांच्या मदतीला धावून जात असतो.

salman khan | esakal

सलमानची बिंग ह्युमन ही संस्था गरजू लोकांची मदत करत असते.

salman khan | esakal

सलमानच्या अनेक मित्रांनी त्याच्या दयाळूपणाबद्दल अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

salman khan | esakal

 नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विंदू दारा सिंगनं (Vindu Dara Singh) सलमाननं गरजू लोकांना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल सांगितलं. तसेच त्यानं सलमानच्या फिटनेसबद्दल देखील सांगितलं.

vindu dara singh | esakal

 नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विंदू दारा सिंगनं (Vindu Dara Singh) सलमाननं गरजू लोकांना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल सांगितलं. तसेच त्यानं सलमानच्या फिटनेसबद्दल देखील सांगितलं.

vindu dara singh | esakal

सलमान हा त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतो. तो वर्क-आऊट करतानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करतो. अशताच आता सलमानच्या फिटनेसबद्दल विंदू दारा सिंगनं मुलाखतीत सांगितलं आहे.

salman khan | esakal

 सिद्धार्थ कन्ननच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विंदू दारा सिंग म्हणाला,"सलमान हा डुकरासारखं खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम करतो. पण तो खूपच चांगला माणूस आहे. तो लोकांना मदत देखील करतो."

salman khan | esakal

विंदू दारा सिंग मुलाखतीत सांगितलं की, सलमाननं अनेकांना आर्थिक मदत केली आहे.

salman khan | esakal

विंदू दारा सिंगनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.1994 मध्ये रिलीज झालेल्या करण या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

vindu dara singh | esakal