Vinod kumavat : '...हाई झुमका वाली पोरं'ने वेड लावणारी जोडी!

सकाळ डिजिटल टीम

‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलय.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat

कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं वाजलं नाही तरच नवल.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat

फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात या गाण्याचे चाहते आहेत.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat

अवघ्या महिन्याभरात लाखो प्रेक्षकांनी यूट्यूबवर हे गाणं पाहिलं आहे.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat

‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे या दोन तरुणांनी लिहिलंय.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat

तसेच त्यांनीच हे गाणं तयार केलंय.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat

या गाण्यात डान्स करणारा तरुण विनोद कुमावत आहे.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat

राणी कुमावत ही अभिनेत्री या गाण्यात विनोद कुमावत सोबत नृत्य करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Kumavat and Rani Kumavat Kumavat