कुलकर्णींची सून फॉर्मात..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री शिवानी रांगोळे सध्या बरीच चर्चेत आहे.

sakal

काही दिवसांपूर्वीच ती विराजस कुलकर्णी सोबत विवाह बंधनात अडकली.

sakal

विराजस कुलकर्णी हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे.

sakal

लग्नानंतर काही दिवसातच शिवानीने सासुबाईंसोबत एक खास फोटोशूट केलं होतं.

sakal

याशिवाय विराजस सोबतच्याही तिच्या पोस्ट बऱ्याच वाढल्या आहेत.

sakal

विराजस आणि शिवानीने केलेली एका घराची जाहिरात बरीच चर्चेत आहे.

sakal

सध्या दोघेही एकत्र काम करत असून त्याच्यातील प्रेम पाहून चाहते खुश झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sakal