फक्त माणसंच भांडतात का? माया वाघिणीसाठी दोन वाघांचं तुफान भांडण

साक्षी राऊत

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रुद्रा आणि बलाराम या दोन वाघांमध्ये तुफार लढाई झाली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताय.

Tiger Fight For Maya Tigress

या वाघांचा लढतानाचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Tiger Fight For Maya Tigress

या दोन वाघांची लढाई माया वाघिणीसाठी की वर्चस्वासाठी अशी चर्चा पर्यटाकांमध्ये रंगली आहे.

Tiger Fight For Maya Tigress

मागील अनेक दिवसांपासून या दोन वाघांमध्ये लढाई सुरु आहे.

Tiger Fight For Maya Tigress

रविवारी झालेल्या लढाईने मात्र सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.

Tiger Fight For Maya Tigress

ताडोबा व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे.

Tiger Fight For Maya Tigress

देशविदेशातील पर्यटक येथे वाघांचे दर्शन घेण्यासाठी येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Fight For Maya Tigress