किंगच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण

Kiran Mahanavar

१५ वर्षे पूर्ण

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण केले आहे.

virat kohli 500th match cricket records kohli stats

श्रीलंकेविरुद्ध खेळला पहिला सामना

18 ऑगस्ट 2008 रोजी त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.

virat kohli 500th match cricket records kohli stats

विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

Virat Kohli

दुसऱ्या क्रमांकावर

सचिन तेंडुलकर (100) च्या मागे 76 शतकांसह कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये सर्वात जास्त 20 प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकणारा कोहली आहे.

सर्वाधिक झेल

कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू असून त्याच्या नावावर 142 झेल आहेत.

virat kohli net worth in 2023

सर्वात वेगाने धाव

विराट कोहली हा सर्वात वेगाने 7,000, 8,000, 9,000, 10,000, 11,000 आणि 12,000 वनडे धावा करणारा खेळाडू आहे.

virat kohli net worth in 2023

एकदिवसीय सरासरी

एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटची फलंदाजीची सरासरी सर्वाधिक आहे (किमान 50 डाव), कोहलीची 275 सामन्यांमध्ये सरासरी 57.3 आहे

virat kohli was seen sweating it out in the gym

एका देशाविरुद्ध सर्वाधिक शतक

एकाच देशाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे, विराटने श्रीलंकेविरुद्ध 10 शतके झळकावली आहेत.

Virat Kohli

टी-20 मध्ये सर्वाधिक धावा

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIrat Kohli | Esakal