आरसीबीत विराटच किंग मात्र द्रविडही काही कमी नाही

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहलीने 229 इनिंगमध्ये 7263 धावा केल्या आहेत. तो आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आहे. त्याने 37 डावात 898 धावा केल्या आहेत.

देवदत्त पडिक्कलने आरसीबीकडून 29 इनिंगमध्ये 884 धावा केल्या आहेत. तो या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

पार्थिव पटेलने 32 डावात 731 धावा केल्या आहेत. आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे.

दिनेश कार्तिकने 40 डावात आरसीबीकडून 611 धावा केल्या आहेत. तो सध्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

मनदीप सिंगने आरसीबीकडून 32 डावात 597 धावा केल्या आहेत. तो सहाव्या स्थानावर आहे.

रॉबिन उथप्पाने 27 डावात 549 धावा केल्या असून आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो सातव्या स्थानावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.