ग्लॅमरच्या बाबतीत विराटच्या बहिणीचा कोणही धरत नाही हात | Virat Kohli Sister

अनिरुद्ध संकपाळ

किंग कोहली

विराट कोहली हा क्रिकेट जगतातील एक स्टायलिश क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra

विराटची बहीण

मात्र विराट कोहलीची बहीण देखील ग्लॅमरस असण्यात काही नाहीये.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra

भावना

विराट कोहलीच्या बहिणीचे नाव भावना कोहली - ढिंगला असं आहे.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra

लहान भाऊ विराट

भावना ही विराट कोहलीपेक्षा वयाने मोठी आहे.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra

अनुष्कालाही देते टक्कर

सौंदर्य आणि ग्लॅमरच्या बाबतीत ती अनुष्का शर्मापेक्षा काही कमी नाहीये.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra

इन्स्टाग्रावर सक्रिय

भावना ही इन्स्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असून ती आपले फोटो शेअर करत असते.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra

संजय ढिंगरा

भावनाचे लग्न हे संजय ढिंगराशी झाले आहे. या दोघांनाही महक आणि आयुष अशी दोन मुलं देखील आहे.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra

प्रकाशझोतापासून दूर

विराटची बहीण प्रकाशझोतापासून दूर राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Sister Bhawna Dhingra