Kohli vs Gambhir : पराभवाचा बदला पण खिलाडूवृत्ती नष्ट!

Kiran Mahanavar

आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्सला 18 धावांनी RCB विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.

virat kohli vs gautam gambhir fight

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केवळ 126 धावा करणाऱ्या आरसीबी संघाने लखनौचा संघ 108 धावांवर आटोपला.

virat kohli vs gautam gambhir fight

10 एप्रिलच्या रात्री लखनौने बंगळुरूला घरच्या मैदानावर पराभूत केले.

virat kohli vs gautam gambhir fight

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोमवारी त्यांच्या घरच्या मैदानावर लखनौचा 18 धावांनी पराभव करत बदला घेतला.

virat kohli vs gautam gambhir fight

सामना संपल्यानंतर मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली भिडले.

virat kohli vs gautam gambhir fight

विराट कोहली आणि गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज आहेत.

virat kohli vs gautam gambhir fight

लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे. अशा स्थितीत मैदानावरील दिग्गजांचे असे वर्तन म्हणजे क्रीडाभावना नष्ट करण्यासारखे आहे.

virat kohli vs gautam gambhir fight

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

virat kohli vs gautam gambhir fight

विराट नवीनसोबतच्या वादाला गौतमला समजावून सांगतोय असं वाटत होतं, पण इथून गंभीरचा संयम सुटला आणि विराटशी भांडण झालं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

virat kohli vs gautam gambhir fight