श्रीमंतीमध्येही विराटच किंग! संपत्तीने पार केला हजार कोटींचा टप्पा

रोहित कणसे

क्रिकेटमध्ये रण-मशीन म्हणून प्रसिद्ध भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने संपत्तीच्या बाबतीत देखील एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे.

virat kohli net worth in 2023

 इन्स्टाग्रामवर २५२ मिलीयन फॉलोअर्स असलेल्या कोहलीच्या एकूण संपत्तीबाबत स्टॉक ग्रोने खुलासा केला आहे.

virat kohli net worth in 2023

आता भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार विराटची एकूण संपत्ती १०५० कोटी रुपयांवर गेली आहे.

virat kohli net worth in 2023

यासोबतच आता जगातील सर्व क्रिकेटपटूंमध्ये विराटची संपत्ती सर्वाधिक आहे.

virat kohli net worth in 2023

बीसीसीआयने विराटला कराराच्या यादीत 'ए प्लस' (A+) श्रेणीत ठेवले आहे. त्यामुळे कोहलीली करारानुसार मंडळाकडून वर्षाला सात कोटी रुपये मिळतात.

virat kohli net worth in 2023

विराटला कसोटी खेळण्यासाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी ६ लाख रुपये आणि टी-२० सामना खेळण्यासाठी ३ लाख रुपये मिळतात.

virat kohli net worth in 2023

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) विराट कोहलीला एका हंगामासाठी १५ कोटी रुपये देते तसेच खेळाव्यतिरिक्त कोहलीकडे अनेक ब्रँड्स आहेत.

virat kohli net worth in 2023

कोहली १८ हून अधिक ब्रँड्सच्या जाहिराती करतो आणि प्रत्येक जाहिरात शूटसाठी वर्षाला ७.५० ते १० कोटी रुपये घेतो

virat kohli net worth in 2023

कोहली इंस्टाग्रामवर एका पोस्टसाठी ८.९ कोटी तर ट्विटरवर तो एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

virat kohli net worth in 2023