'मकबूल'साठी विशाल भारद्वाजने सोडली होती 30 लाखांची फी

Anuradha Vipat

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक

विशाल भारद्वाज हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत.

Vishal Bhardwaj

सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक

इरफान खान, तब्बू आणि पंकज कपूर यांनी अभिनय केलेला 2004 चा क्राइम ड्रामा 'मकबूल' हा त्याच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.

Vishal Bhardwaj

संघर्ष करावा लागला

मात्र, हा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शकाला खूप संघर्ष करावा लागला, कारण तो अनेकांनी नाकारला होता.

Vishal Bhardwaj

याचा खुलासा केला

ते करण्यासाठी त्याला त्याची फी देखील सोडावी लागली. आता दिग्दर्शकाने याचा खुलासा केला आहे.

Vishal Bhardwaj

'मकबूल'बद्दल सांगितले

अलीकडेच एका दिलेल्या मुलाखतीत चित्रपट निर्माते, लेखक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांनी 'मकबूल'बद्दल सांगितले.

Vishal Bhardwaj

या चित्रपटासाठी...

या चित्रपटासाठी आपल्याला कोणतेही पैसे दिले गेले नाहीत आणि इंडस्ट्रीतील अनेकांनी ते नाकारले असल्याचे त्याने सांगितले.

Vishal Bhardwaj

मला एक पैसाही दिला नाही

तो म्हणाला, 'त्या चित्रपटासाठी मला एक पैसाही दिला गेला नाही. आजपर्यंत निर्माता असूनही मला एक पैसाही मिळालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishal Bhardwaj