Diwali: पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

सकाळ डिजिटल टीम

दिवाळी पाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दिवाळी पाडवा हा हिंदू धर्मात खूप पवित्र दिवस मानला जातो.

दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त विठ्ठल मंदिरास झेंडूच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे.

विठ्ठल चौखांबी , सोलाखांबी , सभा मंडप , रुक्मिणी चौखांबी आणि रुक्मिणी सभागृह याठिकाणी ही सजावट केलीय.

मंदिरात तुळस, शेवंती, झेंडू, फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केलीय.

दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

विठुरायाच्या दर्शन घेऊन आजचा दिवस साजरा करण्यासाठी हजारो भाविक पंढरपूरमध्ये आले आहेत.

दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात आली. भाविकांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मंदिर प्रत्येक सणाला आकर्षक फुलांची आरास, सजावट करण्यात येत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.